सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गंध, फूले, नैवेद्य इत्यादिंच्या साहाय्याने उपास्य देवतेची केलेली आराधना.
उदाहरणे : मी देवाची पूजा केल्यावरच अन्नग्रहण करतो
समानार्थी : अर्चन, उपासन, उपासना, पूजन, पूजा, पूजाअर्चा, पूजापाठ
किसी देवी, देवता आदि पर जल, फूल आदि चढ़ाकर या उनके आगे कुछ रखकर किया जाने वाला धार्मिक कार्य।
The activity of worshipping.
अर्थ : पूजा करताना वाचले जाणारे पुस्तक.
उदाहरणे : ह्या पुस्तकात गणेशाची आराधना दिली गेली आहे.
समानार्थी : धावा, प्रार्थना, वंदना, स्तुती
वह रचना जिसमें किसी की स्तुति, प्रशंसा आदि की गई हो और जो प्रार्थना करते समय पढ़ी जाती हो।
A fixed text used in praying.
स्थापित करा
आराधना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aaraadhnaa samanarthi shabd in Marathi.